MPSCKEEEDA • Maths By Sachin Sir

तुमचे सरकारी नोकरीचे ध्येय — तयारीला गोमाशे पॅटर्नची दिशा!

एकाच वर्षात यशाचे ध्येय — नियोजनबद्ध तयारी आणि सातत्यपूर्ण सराव!

सचिन गोमाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित आणि बुद्धिमत्ता विषयांची तयारी करा. सोप्या मराठी भाषेतील शिकवण, मूलभूत संकल्पनांची स्पष्टता आणि विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव यांमधून आपल्या तयारीचा पाया मजबूत करा.

📱
ऑनलाईन MPSCKEEEDA Maths By Sachin Sir App
📍
ऑफलाईन शौर्य MPSC अकॅडमी
नांदेड | कंधार | लोहा | अहमदपूर
“पेपर फोडून लावत नाही, तर शिकवून लावतो!”
Sachin Sir
गोमाशे
पॅटर्न
MPSC UPSC SSC RAILWAY TET
📱
ऑनलाईन बॅचेस MPSCKEEEDA App
→
🏛️
ऑफलाईन क्लासेस 4 शाखा
→
▶
YouTube मार्गदर्शन मोफत व्हिडिओ
→
✈
Telegram समुदाय अभ्यासाशी जोडलेले राहा
→
Sachin Sir Teaching
आमच्याबद्दल

MPSCKEEDA Maths By Sachin Sir – अभ्यासाला योग्य दिशा

MPSCKEEDA Maths By Sachin Sir आणि शौर्य MPSC अकॅडमी यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

गोमासे पॅटर्न म्हणजे विषय समजून घेणे, योग्य पद्धतीने प्रश्न सोडवणे आणि सातत्याने सराव करणे. गणित आणि बुद्धिमत्ता विषयातील अवघड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणे हा आमच्या अध्यापनाचा मुख्य आधार आहे.

नांदेड, कंधार, लोहा आणि अहमदपूर येथील शाखांमध्ये प्रत्यक्ष शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MPSCKEEDA Maths By Sachin Sir ॲप हे ऑनलाईन शिक्षणाचे माध्यम आहे.

आमचे ध्येय

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समजण्यास सोपे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि अभ्यासातील सातत्य, अचूकता व आत्मविश्वास वाढवणे.

आमची अभ्यासपद्धती

संकल्पना समजून घ्या → प्रश्न सोडवा → चुका तपासा → पुन्हा सराव करा

संकल्पना
समजून घ्या

प्रश्न सोडवा

चुका तपासा

पुन्हा सराव करा

Sachin Gomashe Sir

सचिन गोमाशे सर

गणित आणि बुद्धिमत्ता मार्गदर्शक

सचिन गोमाशे सर

संचालक — शौर्य MPSC अकॅडमी

MPSCKEEEDA Maths By Sachin Sir | गोमाशे पॅटर्न

गणिताचा पाया मजबूत करणे, प्रश्नांची योग्य पद्धत समजावून सांगणे आणि विद्यार्थ्यांना सरावाची सवय लावणे यावर सरांचा भर आहे.

गणिताची भीती कमी करून विद्यार्थी स्वतः प्रश्न सोडवू शकेल, यासाठी मूलभूत संकल्पनांपासून मार्गदर्शन केले जाते. प्रश्नांच्या स्वरूपानुसार शॉर्ट ट्रिक्स सुटसुटीत आणि X न वापरता सोडवण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या जातात.

सरांचा विशेष अध्यापन दृष्टिकोन

बेसिकपासून सुरुवात मूलभूत संकल्पना स्पष्ट करून पुढे जाणे.
सोप्या पद्धती प्रश्नांच्या स्वरूपानुसार योग्य विचार व दिशा.
सरावावर भर विद्यार्थ्यांना स्वतः प्रश्न सोडवण्याची सवय.
“

"तुमचा पाया कमकुवत असेल तरी घाबरू नका. समजून शिकण्याची तयारी आणि रोजचा सराव असेल तर सुधारणा नक्कीच करता येते. तुमच्या ध्येयासाठी आजपासून सातत्याने काम सुरू करा."

गोमाशे पॅटर्नची वैशिष्ट्ये

गणित समजण्यासाठी, सराव पक्का होण्यासाठी!

वेदिकपासून मार्गदर्शन

मुळमुत संकल्पना स्पष्ट करून पुढील प्रश्नांकडे वाटचाल.

सोप्या मराठी भाषेत शिकवण

विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी मांडणी आणि उदाहरणे.

प्रश्नाच्या प्रकारानुसार पद्धत

प्रत्येक प्रश्नासाठी योग्य विचार आणि सोडवण्याची दिशा.

विविध प्रश्नांचा सराव

टॉपिकची पकड मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे.

वेग आणि अचूकतेवर भर

योग्य उत्तरासोबत वेळेचे नियोजन करण्याचा सराव.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शिकण्याची संधी.

Online App

ऑनलाईन बॅचेस

घरबसल्या शिका — MPSCKEEDA Maths By Sachin Sir अ‍ॅपवर!

  • सर्व बॅचची माहिती अ‍ॅपमध्ये
  • विषयानुसार कोर्स, पीपीटी, नोट्स
  • डेमो लेक्चर उपलब्ध
Offline Classes

ऑफलाईन क्लासेस

शौर्य MPSC अकॅडमी — जवळच्या शाखेत प्रत्यक्ष तयारी करा!

शाखा प्रवेश आणि बॅच चौकशी
नांदेड 9158808682
कंधार 9158808682
लोहा 9158808682
अहमदपूर 9158808682